पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ३८ ब बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज मधून दत्ताभाऊ धनकवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पुण्यनगरीचे श्रद्धास्थान सद्गुरू श्री शंकर महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि मनोभावे प्रार्थना केली. प्रभागाला समृद्ध करण्याच्या दृष्टीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी आयोजित बाईक रॅलीत कार्यकर्त्यांचा उत्साह, एकवटलेला जनसमुदाय हा विजयाची साक्ष देणारा होता. माझ्या मागे जनतेची प्रचंड ताकद उभी करणाऱ्या सर्व बंधू भगिनींचे मनापासून आभार.
