शिक्षण संजीवनी राज्यस्तरीय कविसंमेलन २०२६

0
Sanjivani

शब्दस्वरांचा उत्सव

 शिक्ष संजीवनी राज्यस्तरीय कविसंमेलन २०२६
नवे विचार, नव्या भावना आणि शब्दांच्या पलीकडचे भावविश्व!

रसिकहो आणि कवीमित्रांनो,

साहित्य आणि कलेचा वारसा जपणाऱ्या ‘शिक्षण संजीवनी’ परिवारातर्फे  यावर्षीही भव्य ‘राज्यस्तरीय काव्य स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. तुमच्यातील सुप्त कवीला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि शब्दांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी आम्ही आपल्याला सप्रेम निमंत्रण देत आहोत.

कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक : रविवार, ३ मे २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता

स्थळ: वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे
           २०२६ , सदाशिव पेठ  पुणे -३०

स्पर्धेचे स्वरूप व नियम :
१. विषय: स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विषय कोणतेही बंधन नाही (मुक्त छंद किंवा गझल/कविता)
     कार्यक्रमात एकच कविता  सादर करता येईल.
२. कविता स्वरचित असावी.
३. वेळ मर्यादा: प्रत्येक कवीला सादरीकरणासाठी 3 मिनिटे दिली जातील.
४. नोंदणी : स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी १५ एप्रिल २०२६  पर्यंत करणे अनिवार्य आहे.

5. ३०० ₹ शुल्क 

6)  https://forms.gle/VVhvSTCom96QzLz57

“शब्दांच्या या पालखीत, भावनेचा गंध असू दे…
येणाऱ्या प्रत्येक ओळीत, साहित्याचा आनंद असू दे!”

नोंदणीसाठी संपर्क :
आयोजक – स्नेहा खडसे  
7820957078  

देविदास लिमजे
संपादक, शिक्षण संजीवनी राज्यस्तरीय मासिक
8857052186

डॉ. संजय जगताप
कार्यकरी संपादक, शिक्षण संजीवनी राज्यस्तरीय मासिक
8668654546  निमंत्रक :  शिक्षण संजीवनी परिवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!